{
  "village_code": "271700070219750000",
  "village_name": "इसाद",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 6766,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:33:48Z",
  "surveys": [
    "171/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026लिहुन देणार बालासाहेब तुकाराम भोसले रा. इसाद ता. गंगाखेड जि. परभणी येथील रहिवाशी असुन त्यांनी विनंती अर्ज व 100 रुपये बाँडवरील वाटणी/संम्मतीपत्र सादर केले आहे की, त्यांचे नावे मौ.इसाद शिवारातील शेत सर्व्हे नं. 171/4 मध्ये 0.52 आर एवढी शेतजमीन असुन त्यापैकी 0.15 आर जमीन त्यांनी त्यांचा मुलगा लिहुन घेणार गोविंद बालासाहेब भोसले यांना संम्मतीपत्रा आधारे वाटुन दिली आहे.\nव उर्वरीत 0.37 आर शेतजमीन स्वत:च्या नावे ठेवले आहे\nवरील प्रमाणे वाटुन आलेल्या शेतजमिनीची 7/12 वर नोंद घेण्यासाठी संबंधिताचा विनंती अर्ज व संम्मतीपत्र सादर केलेवरुन फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अनिकेत लक्ष्मन कचरे"
}
