{
  "village_code": "271700070219750000",
  "village_name": "इसाद",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 6772,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:21:39Z",
  "surveys": [
    "17/3",
    "26/4",
    "31/3",
    "31/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026लिहुन देणार व घेणार 1) विठ्ठल नरहारी सातपुते 2) पदमीनबाई सदाशिव सातपुते 3) दत्ता सदाशिव सातपुते 4) अर्चना त्र्यंबक शिंदे 5) पुष्पा विनोद शिंदे 6) अन्नासाहेब नरहारी सातपुते 7) रामेश्वर नरहारी सातपुते 8) निर्मला अच्युतराव शिंदे सर्व रा.इसाद ता.गंगाखेड जि.परभणी येथील रहिवाशी असुन त्यांनी विनंती अर्ज व 500 रुपये बाँडवरील वाटणी/संम्मतीपत्र सादर केले आहे की, त्यांच्या नावे सामाईक क्षेत्र फेर क्रं. 6549 , 6550 व वैयक्तीक क्षेत्र फेर क्रं.5116 नुसार मौ. इसाद शिवारातील शेत सर्व्हे नं.17/3 मध्ये 1 हे. 07 आर , सर्व्हे नं. 31/3 मध्ये 0.34 आर , सर्व्हे नं. 26/4 मध्ये 0.76 आर , सर्व्हे नं.31/5 मध्ये 0.27 आर एवढी एकत्रीत कुटुंबातील शेतजमीन असुन ती संपुर्ण जमिन त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना संम्मतीपत्रा आधारे खालील प्रमाणे वाटुन दिली आहे.\n1) दिगांबर विठ्ठलराव सातपुते यांना सर्व्हे नं. 17/3 मध्ये 0.25 आर , सर्व्हे नं. 31/3 मध्ये 0.17 आर, सर्व्हे नं.26/4 मध्ये 0.76 आर\n2) दत्ता सदाशिव सातपुते यांना सर्व्हे नं. 17/3 मध्ये 0.25 आर , सर्व्हे नं. 31/3 मध्ये 0.17 आर\n3) ज्ञानेश्वर आण्णासाहेब सातपुते यांना सर्व्हे नं. 17/3 मध्ये 0.28 आर , सर्व्हे नं. 31/5 मध्ये 0.14 आर\n4) गणेश रामेश्वर सातपुते यांना सर्व्हे नं. 17/3 मध्ये 0.29 आर , सर्व्हे नं. 31/5 मध्ये 0.14 आर\nवरील प्रमाणे वाटुन आलेल्या शेतजमिनीची 7/12 वर नोंद घेण्यासाठी संबंधिताचा विनंती अर्ज व नोटरी संम्मतीपत्र सादर केलेवरुन फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अनिकेत लक्ष्मन कचरे"
}
