{
  "village_code": "271700070219770000",
  "village_name": "देवकतवाडी",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 807,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:51:36Z",
  "surveys": [
    "417/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nअर्जदार भानुदास गणपती पवार यांनी अर्ज,आधार छायांकित प्रत,१००/- रु.बॉंड वरील शपथपत्र सादर केले त्यांचे नाव भानुदास गणपती पवार असे आहे परंतु ७/१२ ला भानुदास गणपती असे आहे, मौजे देवकतवाडी मध्ये सर्वे.क्र. ४१७/३ मध्ये ६८ आर जमिन आहे तरी वरील कागद पत्र सादर केले वरून नोंद घेतली.",
  "talathi": "गजानन रामचंद्र शिंदे"
}
