{
  "village_code": "271700070219800000",
  "village_name": "इळेगाव",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3186,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:32:24Z",
  "surveys": [
    "60",
    "79/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 25/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहुन देणार : म. ग्रा. बॅंक शा. राणीसावरगाव\nलिहुन घेणार : अंकुश मधुकर गुडदे व बबरूवान बाबुराव गडमे\nयांनी सर्व्हे क्रमांक 79/3 वर फेरफार क्रमांक 2081 ने घेतलेला बोजा म. ग्रा.बँ. राणीसावरगांव चे कर्ज श्री बबरूवान बाबुराव गडमे यांनी रु. 42,000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नितीन किसनराव भंडारे"
}
