{
  "village_code": "271700070219810000",
  "village_name": "मसनेरवाडी",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 876,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:01:16Z",
  "surveys": [
    "71"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nअधिकारी : मा.नायब तहसीलदार (महसुल-1)तहसील कार्यालय गंगाखेड\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/म/कलम-85/कावि-\nआदेश दिनांक : 26/10/2026\nम.ज.म.अ.1966 चे कलम 85(2) अंतर्गत मा.नायब तहसीलदार (महसुल-1) गंगाखेड यांचे आदेश जा.क्र.2026/म/कलम-85/कावि- दि.26/10/2026 नुसार मौ.मसनेरवाडी येथील सहधारक मोतीराम मुंजाजी मिसे, तानाजी मुंजाजी मिसे यांच्या नावे मौ. मसनेरवाडी शिवारातील शेत स.न.71 मध्ये 1 हे. 97 आर व पो.ख.05 आर सामाईक जमीन असून सदर जमीन सहधारक यांनी त्यांच्या पत्नींच्या नावे खालीलप्रमाणे सदर आदेशाच्या अधीन राहुन संमतीने दिली आहे.\n1.पंचफुला मोतीराम मिसे यांना स.नं.71 मध्ये 0 हे. 99 आर व पो.ख. 02 आर जमीन संमतीने दिली आहे.तसेच\n2.उज्वला तानाजी मिसे यांना स.नं.71 मध्ये 0 हे. 98 आर व पो.ख. 03 आर जमीन संमतीने दिली आहे.\nकरिता मा.नायब तहसीलदार (महसुल-1) गंगाखेड यांचे आदेश जा.क्र.2026/म/कलम-85/कावि- दि.26/10/2026 आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "नितीन किसनराव भंडारे"
}
