{
  "village_code": "271700070219820000",
  "village_name": "वरवंटी",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 725,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:08:01Z",
  "surveys": [
    "36"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026\nअर्जदार शंकर नरहरराव कदम राहणार वरवंटी यांनी अर्ज दिला कि त्यांची मौजे वरवंटी शिवारात गट क्रमांक 36 मध्ये 86 आर सामाईक जमीन असून सदर जमीन अर्जदाराच्या नावे वारसा हक्काने आली असून वारसामध्ये अर्जदाराच्या आईचे नाव आहे त्या दिनांक 14/08/ 2026 रोजी मृत्यू पावल्या असून त्यांचे सातबारामधून नाव कमी करण्यासाठी त्यांनी अर्ज , आईचे मृत्य प्रमाणपत्र , शपथपत्र दिले असून त्यावरून फेरफार नोंद घेण्यात आली",
  "talathi": "प्रधाने सुग्रीव कचरुबा"
}
