{
  "village_code": "271700070219830000",
  "village_name": "बोथी तांडा",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 220,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:57:58Z",
  "surveys": [
    "200"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार अनंत नागोराव सुरनर राहणार बोथी तालुका गंगाखेड येथील रहिवासी असून त्यांनी अर्ज दिला कि त्यांची जमीन मौजे बोथी तांडा येथे गट क्रमांक 200 मध्ये 66 आर व पोटखराब 5 आर जमीन असून त्या गटामध्ये त्यांचे ७/१२ वर आडनाव नाही ते नोंद करून घेण्यासाठी त्यांनी विनंती अर्ज, आधार कार्ड , बॉंडवर शपथपत्र दिल्यावरून फेरफार नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव मंडळ दप्तरी सादर",
  "talathi": "प्रधाने सुग्रीव कचरुबा"
}
