{
  "village_code": "271700070219840000",
  "village_name": "बोथी",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1543,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:57:34Z",
  "surveys": [
    "226",
    "318",
    "319",
    "327",
    "332"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nअर्जदार श्याम उत्तमराव देवकते राहणार बोथी यांनी अर्ज दिला कि त्यांची मौजे बोथी शिवारात गट क्रमांक 226,318,319,327,332 मध्ये मध्ये जमीन असून सदर गटामध्ये तीन खाते झाले असून ते तिन्ही खाते त्यांचेच असल्याबाबत त्यांनी बॉंडवर शपथपत्र , आधार कार्ड आणि अर्ज दिल्यावरून खाते एकत्र करण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली नोंद मजुरीस्तव मंडळ दफ्तरी सादर",
  "talathi": "प्रधाने सुग्रीव कचरुबा"
}
