{
  "village_code": "271700070219850000",
  "village_name": "गुंजेगाव",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2317,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:44:36Z",
  "surveys": [
    "25"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार अनंत नागोराव सुरनर राहणार बोथी यांनी अर्ज दिला कि त्यांची मौजे गुंजेगाव शिवारात गट क्रमांक 25 मध्ये मध्ये 1 हे 01 आर जमीन असून सदर गटामध्ये दोन खाते झाले असून ते दोन्ही खाते त्यांचेच असल्याबाबत त्यांनी बॉंडवर शपथपत्र , आधार कार्ड आणि अर्ज दिल्यावरून खाते एकत्र करण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली नोंद मजुरीस्तव मंडळ दफ्तरी सादर",
  "talathi": "प्रधाने सुग्रीव कचरुबा"
}
