{
  "village_code": "271700070219850000",
  "village_name": "गुंजेगाव",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2318,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:44:36Z",
  "surveys": [
    "56",
    "59",
    "61"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार कुबेर जगदेवराव वडकुते राहणार बोथी तालुका गंगाखेड येथील रहिवासी असून त्यांनी अर्ज दिला कि त्यांची जमीन मौजे गुंजेगाव येथे गट क्रमांक 56 मध्ये 1 हे 13 आर जमीन आणि गट क्रमांक 59 मध्ये 55 आर जमीन आणि गट क्रमांक 61 मध्ये 81 आर जमीन असून त्या गटामध्ये त्यांचे 7/12 वर आडनाव नाही ते नोंद करून घेण्यासाठी त्यांनी विनंती अर्ज, आधार कार्ड , बॉंडवर शपथपत्र दिल्यावरून फेरफार नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव मंडळ दप्तरी सादर",
  "talathi": "प्रधाने सुग्रीव कचरुबा"
}
