{
  "village_code": "271700070219890000",
  "village_name": "वागदरा",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 963,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:08:13Z",
  "surveys": [
    "9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nमौजे वागदरा चे खातेदार मुक्ता बालाजी फड यांची गट क्रमांक 09 मध्ये 0.11 आर एवढी शेत जमीन असून त्यात त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे करिता अर्ज व शपथपत्र दिल्यावरून पाहणी केली असता बोअरवेल आढळून आले वरून फेरफार नोंद घेण्यात आली",
  "talathi": "आशा काशिनाथ मुंढे"
}
