{
  "village_code": "271700070219920000",
  "village_name": "सुप्पा तांडा",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 455,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:11:49Z",
  "surveys": [
    "136/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि.शाखा गंगाखेड\nगहाणखत लिहुन देणार : नाथराव शाहुराव घोगरे ,सदाशिव शाहुराव घोगरे रा. सुप्पा तांडा यांनी दुय्यम निबंधक गंगाखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3143-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 136/1 क्षेत्र 1.2250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नाथराव शाहुराव घोगरे ,सदाशिव शाहुराव घोगरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिकेत लक्ष्मन कचरे"
}
