{
  "village_code": "271700070219980000",
  "village_name": "राणीसावरगाव",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4549,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:05:46Z",
  "surveys": [
    "204"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअर्जदार श्रीराम अनंतराव जाधव रा.राणीसावरगाव ता.गंगाखेड जि.परभणी यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ. राणीसावरगाव शिवारात गट क्र/सर्वे क्र.204 मध्ये शेत जमीण असुन सदरील शेतामध्ये त्यांनी मग्रारोहयो अंतर्गत एक सिंचन विहीर खोदली आहे. खातेदारांनी सादर केलेला अर्जा व पंचायत समिती गंगाखेड यांचे पत्र जा.क्र.प.स.ग. / मग्रारोहयो/कावी/210/2026 दि.16/7/2026 आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सर्जेराव किसन नरवटे"
}
