{
  "village_code": "271700070219980000",
  "village_name": "राणीसावरगाव",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4555,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:05:46Z",
  "surveys": [
    "583"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026\nअर्जदार सय्यद सगीर अमीर रा.राणीसावरगाव ता.गंगाखेड जि.परभणी यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ.राणीसासावरगाव शिवारात गट क्र/सर्वे क्र.583 मध्ये 0.65 हे.आर व पोख 0.00 हे.आर शेत जमीण आहे. त्यांचे स.सगीर स.अमीर असे झाले असून त्यांच्या नावाची दुरुस्ती सय्यद सगीर अमीर असे करण्यासाठी खातेदारांनी सादर केलेला अर्जाआधारे व फेरफार नकली आधारे त्यांच्या नावाची दुरुस्तीची नोंद फेरफारला घेण्यारत आली.",
  "talathi": "सर्जेराव किसन नरवटे"
}
