{
  "village_code": "271700070219980000",
  "village_name": "राणीसावरगाव",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4561,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:05:46Z",
  "surveys": [
    "364"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nअर्जदार सुधाकर बाबु चव्हाण यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ.राणीसावरगाव शिवारात गट क्र 364 मध्ये शेत जमीण असुन सदरील शेतामध्ये त्यांनी एक बोअरवेल घेतली आहे. खातेदारांनी सादर केलेला अर्ज , प्रतिज्ञापत्र व स्थळ पाहणी पंचनामा आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सर्जेराव किसन नरवटे"
}
