{
  "village_code": "271700070219980000",
  "village_name": "राणीसावरगाव",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4580,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:34:42Z",
  "surveys": [
    "17",
    "2",
    "240",
    "378"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026नोंदीचा प्रकार : बोजा\nलिहून देणार : दत्ता हरिभाऊ जाधव रा. राणीसावरगाव यांनी गट नं. 240 वर बोजा 402644/- जप्ती बोजा\nलिहून घेणार : समृद्धी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रीडेट सोसायटी लिमिटेड उस्मानाबाद,\nलिहून देणार : अंकुश मानु चव्हाण रा. राणीसावरगाव यांनी गट नं.378 वर बोजा 402644/- जप्ती बोजा\nलिहून घेणार : समृद्धी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रीडेट सोसायटी लिमिटेड उस्मानाबाद , गंगाखेड\nलिहून देणार : स.लाल स.चांद रा. राणीसावरगाव यांनी गट नं. 17,2 वर बोजा 344042/- जप्ती बोजा\nलिहून घेणार : समृद्धी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रीडेट सोसायटी लिमिटेड उस्मानाबाद ,\nबोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक समृद्धी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रीडेट सोसायटी लिमिटेड उस्मानाबाद यांचेकडील दि.18/2/2026 रोजीचे पत्र क्रमांक 373,375,388 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सर्जेराव किसन नरवटे"
}
