{
  "village_code": "271700070220030000",
  "village_name": "फुगनरवाडी",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 533,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:56:46Z",
  "surveys": [
    "49"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026\nअर्जदार विनोद हरी चव्हाण व हरी देवला चव्हाण दोघे रा.वरवंटी तांडा ता.गंगाखेड यांनी अर्ज व 100 रु.च्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र सादर करुन विनंती केली की, त्यांच्या नावे मौ.फुगनरवाडी येथील स.न.49 मध्ये अनुक्रमे 0 हे 44 आर व 0 हे. 48 आर जमीन आहे.सदर जमिनीमध्ये अर्जदार विनोद हरी चव्हाण यानी आंब्याची एकुण 40 झाडे व डाळींबची 20 झाडांची लागवड केली आहे. तसेच अर्जदार हरी देवला चव्हाण यांनी त्यांच्या जमिनीमध्ये आंब्याची एकुण 60 झाडांची लागवड केली आहे.सदर झाडांची नोंद सातबाराच्या इतर अधिकारामध्ये घेण्यासाठी अर्जदार यांनी विनंती केली आहे.करिता अर्ज व 100 रु.च्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "नितीन किसनराव भंडारे"
}
