{
  "village_code": "271700070220030000",
  "village_name": "फुगनरवाडी",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 535,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:56:46Z",
  "surveys": [
    "144"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nअर्जदार अशोक कंटीराम चव्हाण रा.वरवंटी तांडा ता.गंगाखेड यांनी अर्ज, व आधार कार्ड सादर करुन विनंती केली आहे की त्यांच्या नावे मौ.फुगनरवाडी शेत शिवारातील स .न.144 मध्ये 0 हे.41 आर जमीन आहे. परंतु संगणकीकृत सातबारावर त्यांचे नाव नजरचुकीने अशोक कंढीराम चव्हाण असे झाले आहे.तरी त्यांचे नाव आधार कार्ड नुसार अशोक कंटीराम चव्हाण असे नोंदवण्यासाठी अर्जदार यांनी विनंती केली आहे. करिता अर्जदार यांनी अर्ज व आधार कार्डची झेरॉक्स प्रत सादर केलेवरुन अर्जदार यांचे नावात दुरुस्ती करण्यासाठी फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "नितीन किसनराव भंडारे"
}
