{
  "village_code": "271700070220030000",
  "village_name": "फुगनरवाडी",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 536,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:56:46Z",
  "surveys": [
    "124"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20-10-2026\nअधिकारी : मा.नायब तहसीलदार (महसुल-1) तहसील कार्यालय गंगाखेड\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/म/कलम-85/कावि-\nआदेश दिनांक : 12/10/2026\nम.ज.म.अ.1966 चे कलम 85(2) अंतर्गत मा.नायब तहसीलदार (महसुल-1) गंगाखेड यांचे आदेश जा.क्र.2026/म/कलम-85/कावि- दि.12/10/2026 नुसार मौ.फुगनरवाडी येथील सहधारक भागुबाई वैजनाथ कुंडगीर, अंकुश निवृत्ती सुरनर व म निवृत्ती मारोती सुरनर यांच्या नावे मौ. फुगनरवाडी शिवारातील शेत स.न.124 मध्ये 2 हे. 33 आर व पो.ख.01 आर जमीन असून सदर जमीन सहधारक यांनी आपापसात व त्यांच्या मुलांना खालीलप्रमाणे सदर आदेशाच्या अधीन राहुन संमतीने वाटुन घेतली/दिली आहे.\n1.मारोती निवृत्ती सुरनर यांना स.नं.124 मध्ये 0 हे. 30 आर जमीन संमतीने दिली आहे.तसेच\n2.बापुराव निवृत्ती सुरनर यांना स.नं.124 मध्ये 0 हे. 30 आर जमीन संमतीने दिली आहे.तसेच\n3.अंकुश निवृत्ती सुरनर यांना स.नं.124 मध्ये 0 हे. 60 आर जमीन संमतीने दिली आहे.तसेच\n4.भागुबाई वैजनाथ कुंडगीर यांना स.नं.124 मध्ये 1 हे. 13 आर व पो.ख.01 आर जमीन संमतीने दिली आहे.\nकरिता मा.नायब तहसीलदार (महसुल-1) गंगाखेड यांचे आदेश जा.क्र.2026/म/कलम-85/कावि- दि.12/10/2026 आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "नितीन किसनराव भंडारे"
}
