{
  "village_code": "271700070220040000",
  "village_name": "गौळवाडी",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 634,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:47:06Z",
  "surveys": [
    "208"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : मा.नायब तहसीलदार (महसुल-1) गंगाखेड\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/म/कलम-85/कावि-326\nआदेश दिनांक : 25/09/2026\nम.ज.म.अ.1966 चे कलम 85(2) अंतर्गत मा.नायब तहसीलदार (महसुल-1) गंगाखेड यांचे आदेश जा.क्र.2026/म/कलम-85/कावि-457 दि.25/09/2026 नुसार मौ.गौळवाडी येथील सहधारक अमृतराव मोकिंद मुसळे यांच्या नावे मौ.गौळवाडी शिवारातील शेत स.न.208 मध्ये 0 हे. 45 आर जमीन असून सदर जमीन सहधारक यांनी त्यांचा चुलत भाऊ मारोती सोपान मुसळे यांना सदर आदेशाच्या अधीन राहुन संमतीने दिली आहे.\nकरिता मा.नायब तहसीलदार (महसुल-1) गंगाखेड यांचे आदेश जा.क्र.2026/म/कलम-85/कावि-457 दि.25/09/2026 आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "नितीन किसनराव भंडारे"
}
