{
  "village_code": "271700070220050000",
  "village_name": "दामपुरी",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1753,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:50:51Z",
  "surveys": [
    "410",
    "412",
    "514"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/म/कलम85/कावि-425\nआदेश दिनांक : 10/08/2026\nमहाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अंतर्गत मा.नायब तहसिलदार गंगाखेड यांचे आदेश जा.क्र.2026/म/कलम85/कावि-425 दि. 10/08/2026 अन्वये अर्जदार गोदावरी अशोक फड रा. दामपुरी ता. गंगाखेड जि परभणी येथील रहिवाशी असुन नावे मौ. दामपुरी शिवारातील शेत गट नं. 412 मध्ये 1 हे 73 आर व गट नं. 410 मध्ये 1 हे 77 आर तसेच गट नं. 514 मध्ये 0 हे 06 आर एवढी शेतजमीन असुन त्यांनी\nगट नं 412 मधील 1 हे 73 आर पैकी 1) दत्तू सोपान चाटे यांच्या नावे 0 हे 44 आर 2 ) भगवान सोपान चाटे यांच्या नावे 0 हे 45 3) मंगलबाई धोंडीराम चाटे यांच्या नावे 0 हे 44 आर 4) जनाबाई मानाजी चाटे यांच्या नावे 0 हे 40 आर शेतजमीन वाटून दिली आहे. तसेच\nगट नं 410 मधील 1 हे 77 आर पैकी 1) दत्तू सोपान चाटे यांच्या नावे 0 हे 88.50 आर 2) मंगलबाई धोंडीराम चाटे यांच्या नावे 0 हे 88.50 आर शेतजमीन वाटून दिली आहे. तसेच\nगट नं 514 मधील 0 हे 06 आर पैकी 1) मंगलबाई धोंडीराम चाटे यांच्या नावे 0 हे 06 आर शेतजमीन वाटून दिली आहे.\nवरील प्रमाणे वाटुन घेतलेल्या शेतजमिनीची 7/12 वर नोंद घेण्यासाठी मा.नायब तहसिलदार महसुल गंगाखेड यांचे वरील क्रमांकाचे आदेश प्राप्त झालेवरुन फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "विजय निवृत्तीराव गुरमे"
}
