{
  "village_code": "271700070220070000",
  "village_name": "निळा नाईक तांडा",
  "taluka_name": "गंगाखेड",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 480,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:54:21Z",
  "surveys": [
    "242"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र २०२6/म/कलम.85/कावी-465\nआदेश दिनांक : 12/10/2026\nअर्जदार :सोमला नानु चव्हान रा.निळानाईक तांडा. यांनी अर्ज व मा. नायब तहसिलदार साहेब (महसूल 1) गंगाखेड यांच्या कडील म.ज.म.आधिनियम 1966 च्या कलम 85 अन्वये जा.क्र २०२6/म/कलम.85/कावी-465 दिनांक 30/09/2026 देऊन कळविले आहे की, अर्जदार यांच्या नावे मौजे निळानाईक तांडा मधील शेत शिवार सर्वे नं 259 मध्ये 1 हे 00 आर व पो.ख 0.00 आर जमीन असून ती संपूर्ण जमीन त्यांनी त्यांचे मुले 1.बळीराम सोमाजी चव्हान यांना सर्वे नं 259 मध्ये 0 हे 50 आर व 2.विक्रम सोमाजी चव्हान यांना सर्वे नं 259 मध्ये 0 हे 50 आर अशी शेतजमीन अर्जदार यांनी वाटणीत वाटून दिली आहे.\nकरिता मा. नायब तहसिलदार साहेब (महसूल 1) गंगाखेड यांच्या कडील म.ज.म.आधिनियम 1966 च्या कलम 85 अन्वये आदेश दिल्यावरून नोंद घेण्यात आली आहे.",
  "talathi": "सतिश बबनराव गलांडे"
}
