{
  "village_code": "271700080220160000",
  "village_name": "धनेवाडी",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1027,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:25:01Z",
  "surveys": [
    "41/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार तुकाराम दगडोबा साबळे यांनी अर्ज दिला कि, मौजे शेत धनेवाडी येथील सर्वे/गट क्रमांक 41/3 मध्ये त्यांनी नविन स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे.सदर बोअरवेल 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी अर्जदार यांनी दिलेल्या शपथपत्रावरून व अर्जावरून इतर हक्कात बोअरवेलची नोंद घेण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "आश्विनी विश्वनाथ मोगले"
}
