{
  "village_code": "271700080220190000",
  "village_name": "आरखेड",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3046,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:15:04Z",
  "surveys": [
    "129",
    "75"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 05-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 05-10-2026\nलिहुन देणार : स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा पालम\nलिहुन घेणार : ज्ञानोबा भानुदास दुधाटे\nयांनी सर्व्हे क्रमांक 129 वर फेरफार क्रमांक 9394 ने घेतलेला बोजा स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा पालम कडून ज्ञानोबा यांनी रु. 25000/- कर्ज घेतले\nसर्व्हे क्रमांक 75 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा पालम कडून ज्ञानोबा यांनी रु. 25000/- कर्ज घेतले.\nसर्व्हे क्रमांक 129 वर फेरफार क्रमांक 2167 ने घेतलेला बोजा स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा पालम कर्ज रु. 300000/- पाईप लाईनसाठी\nसर्व्हे क्रमांक 75 वर फेरफार क्रमांक 2167 ने घेतलेला बोजा स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा पालम कर्ज रु. 300000/- पाईप लाईन करीता. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विष्णु माणिकराव मुळे"
}
