{
  "village_code": "271700080220200000",
  "village_name": "सोमेश्वर",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 355,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:48:22Z",
  "surveys": [
    "34/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nअर्जदार नरसींगराव राजारामजी कदम रा.घोडा यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ.सोमेश्वर शिवारात गट क्र /सर्वे क.34/1 मध्ये वहीतीलायक क्षेत्र 0.31 हे.आर व पो.ख 0.07 आर अशी शेतजमीन असुन सदरील शेतजमीन ही फेरफार क्रमांक 327 ने आलेली असुन सदर सातबारावर त्यांचे नाव नरसिंगराव राजारामजी कदम असे असुन सदर नरसिंगराव नावातील वेलांटी दुरुस्तीसाठी खातेदार यांनी सादर केलेला अर्ज व प्रतिज्ञालेखआधारे त्यांचे नाव वरील गटावर नरसींगराव राजारामजी कदम अशी नाव दुरुस्तीची नोंद फेरफारला घेण्यात आली.",
  "talathi": "अशोक किशनराव कुगणे"
}
