{
  "village_code": "271700080220210000",
  "village_name": "फळा",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1836,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:35:51Z",
  "surveys": [
    "97/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअर्जदार लिंबाबाई बालासाहेब पौळ यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ.फळा शिवारात गट क्र/सर्वे क्र 97/2 मध्ये शेत जमीन असुन सदरील शेतामध्ये त्यांनी एक बोअरवेल घेतली आहे. खातेदारांनी सादर केलेला अर्ज , प्रतिज्ञापत्र व स्थळ पाहणी पंचनामा आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अशोक किशनराव कुगणे"
}
