{
  "village_code": "271700080220230000",
  "village_name": "डिग्रस",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3223,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:22:49Z",
  "surveys": [
    "41/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-10-2026\nअर्जदार मोतीराम हरिभाऊ कुरे यांनी अर्ज दिला आहे की , त्यांच्या नावे मौ. डिग्रस शिवारात गट क्र 41/4 मध्ये 0.86 हे आर व 0.01 पो ख शेत जमीन फेरफार क्रमांक 1007 नुसार आहे. सदरील सातबारावरील मोतीराम हरि कुरे ऐवजी मोतीराम हरिभाऊ कुरे अशी नावात दुरुस्ती करण्यासाठी विनंती अर्ज केला आहे. खातेदारांनी सादर केलेला विनंती अर्ज व शपथपत्रा आधारे फेरफारला मोतीराम हरिभाऊ कुरे अशी नावाची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर\nतसेच\nअर्जदार अर्जदार मोतीराम हरिभाऊ कुरे यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ. डिग्रस शिवारात गट क्र 41/4 मध्ये शेत जमीण असुन सदरील जमीनीमधे त्यानी एक बोअरवेल घेतला आहे. खातेदारांनी सादर केलेला अर्ज व शपथ पत्राआधारे फेरफारला नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "महेश हरिभाऊ डाखोरे"
}
