{
  "village_code": "271700080220230000",
  "village_name": "डिग्रस",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3225,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:22:49Z",
  "surveys": [
    "91/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार विजय व्यंकटी कुरे यांनी अर्ज दिला आहे की , त्यांच्या नावे मौ. डिग्रस शिवारात गट क्र 91/अ मध्ये अनुक्रमे लागवडयोग्य 0.99 हे आर व पो.ख. 0.01 हे आर फेरफार क्रमांक 1592 नुसार शेत जमीण आहे. सदरील सातबारावर नावात दुरुस्ती करण्यासाठी विनंती अर्ज केला आहे , खातेदारांनी सादर केलेला विनंती अर्ज व शपथपत्रा आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "महेश हरिभाऊ डाखोरे"
}
