{
  "village_code": "271700080220230000",
  "village_name": "डिग्रस",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3235,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:22:49Z",
  "surveys": [
    "87/1",
    "89/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026\nअर्जदार वैजनाथ गंगाधर कुरे यांनी अर्ज दिला आहे की , त्यांच्या नावे मौ. डिग्रस शिवारात गट क्र/सर्वे न 88/3 मध्ये 1.00 हे आर व पोख 0.0 हे.आर तसेच गट क्र/सर्वे न 87/1 मध्ये अनुक्रमे 0.71.00 हे आर व पोख 0.0 हे.आर शेत जमीण आहे तसेच सर्वे न. 89/3 मध्ये अनुक्रमे 0.81.00 हे आर व पोख 0.04 हे आर शेतजमीन असून या सातबाराच्या होल्डिंग ह्या वेगवेगळ्या निघत असल्यामुळे शासकीय काम करण्यास अडचण येत असल्याचे अर्जदार यांनी होल्डिंग एकत्र करण्यासाठी विनंती अर्ज सदर केल्यावरून खातेदारांनी सादर केलेल्या अर्जाआधारे फेरफारला नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "महेश हरिभाऊ डाखोरे"
}
