{
  "village_code": "271700080220250000",
  "village_name": "सावंगीथडी",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 634,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:46:28Z",
  "surveys": [
    "20/1/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्जदार सोपान नरहरी ठाकुर यांनी अर्ज दिला आहे की , त्यांच्या नावे मौ. सावंगीथडी शिवारात गट क्र 20/1/3 व 4/1/1 मध्ये एकूण 0.79 हे आर शेत जमीन फेरफार क्रमांक 177 नुसार आहे. सदरील सातबारावरील सोपान नरबा नावात दुरुस्ती करण्यासाठी विनंती अर्ज केला आहे. खातेदारांनी सादर केलेला विनंती अर्ज व शपथपत्रा आधारे फेरफारला सोपान नरबा ऐवजी सोपान नरहरी ठाकुर नावाची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "महेश हरिभाऊ डाखोरे"
}
