{
  "village_code": "271700080220270000",
  "village_name": "भोगाव",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1350,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:47:24Z",
  "surveys": [
    "70/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच. डी. एफ. सी. बॅक लि शाखा गंगाखेड\nगहाणखत लिहुन देणार : खंडु दत्तराव लांडे रा. भोगाव यांनी दुय्यम निबंधक गंगाखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3120-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 499000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70/2 क्षेत्र 1.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री खंडु दत्तराव लांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 499000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अक्षय गणपतराव वाघमारे"
}
