{
  "village_code": "271700080220270000",
  "village_name": "भोगाव",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1354,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:38:03Z",
  "surveys": [
    "48/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार धोंडीबा पेमराव माटोरे यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ.भोगाव शिवारात गट क्र 48/1 मध्ये शेत जमीण असुन सदरील जमीनीमधे त्यानी एक विहीर घेतली आहे. खातेदारांनी सादर केलेला अर्ज व स्थळ पंचनामा आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "अक्षय गणपतराव वाघमारे"
}
