{
  "village_code": "271700080220270000",
  "village_name": "भोगाव",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1358,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:47:24Z",
  "surveys": [
    "68/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार विश्वनाथ गोविंदराव लांडे यांनी अर्ज दिला आहे की , त्यांच्या नावे मौ. भोगाव शिवारात गट क्र 68/1 मध्ये खाते क्र 9396,9573, 9620 नुसार अनुक्रमे 0.10 हे आर , 0.40 हे आर , 0.22 हे आर शेत जमीण आहे. 68/1 मध्ये त्यांची एकूण जमीन 0.72 हे आर आहे. प्रशासकीय कामात अडचणी येत असल्यामुळे, विश्वनाथ गोविंदराव लांडे यांनी सदरील सातबारावर खाते एकत्रीकरण करण्यासाठी विनंती अर्ज केला आहे. त्यामुळे खाते क्र 9622 तयार करून त्यात एकूण 0.72 हे आर जमीन एकत्र करण्यात येत आहे. खातेदारांनी सादर केलेला विनंती अर्ज व शपथपत्रा आधारे 7/12 ला विश्वनाथ गोविंदराव लांडे नावाची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "अक्षय गणपतराव वाघमारे"
}
