{
  "village_code": "271700080220290000",
  "village_name": "दुटका",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 898,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:24:52Z",
  "surveys": [
    "25/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09-10-2026\nअर्जदार ज्ञानदेव गोविंद शिंदे यांनी अर्ज दिला आहे की , त्यांच्या नावे मौ.दुटका शिवारात गट क्र 25/1,16/2 मध्ये शेत जमीण आहे. सदरील सातबारावर त्यांचे नाव ज्ञानदेव गोविंदराव शिंदे असे आहे. त्याना शासकीय कामात अडचण येत असल्यामुळे त्यांचे नाव ज्ञानदेव गोविंद शिंदे असे नाव दुरुस्ती करण्यासाठी विनंती अर्ज केला आहे , खातेदारांनी सादर केलेला अर्ज , हस्तलिखीत सातबारा व शपथपत्रा आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "अक्षय गणपतराव वाघमारे"
}
