{
  "village_code": "271700080220310000",
  "village_name": "पारवा",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 3961,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2025-10-04",
  "objection_until": "2025-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:27:32Z",
  "surveys": [
    "98/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04-10-2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-10-2025\nबोअरवेल नोंद\nअर्जदार वैशाली हरिचरण चौंडेकर यांनी अर्ज सादर केला आहे ,की त्यांनी मौ. पारवा येथील त्यांच्या मालकी शेतं जमीन गट नं98/6 मध्ये शेतजमीन असून त्यामध्ये त्यानी एक बोअरवेल घेतली आहे. त्त्याची 7/12 वर नोंद घेण्यासाठी अर्ज व 100 रु बॉड पेपरवर शपथपत्र सादर केले व आधार व पंचनामा सादर केला . अर्ज शपथपत्र आणि पंचनाम्या आधारे 7/12 वर नोंद घेण्यात आली",
  "talathi": "सुनिता शिवाजी चेटले"
}
