{
  "village_code": "271700080220310000",
  "village_name": "पारवा",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4110,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:27:32Z",
  "surveys": [
    "117/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअर्जदारः शंकुतला प्रल्‍हाद कराळे यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे पारवा येथील सर्वे/गट नं 117/1/अ क्षेत्र 0.6100 हे.आर शेतीच्‍या ऑनलाईन 7/12 वर पुर्वी असलेले शंकुतला प्रल्‍हाद असे आहे.तरी यापुढे आधारनुसार नावाची नोंद करण्‍यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्‍या अर्जावरुन व सोबत दिलेल्‍या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे शंकुतला प्रल्‍हाद कराळे या नावाची फेरफारला नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "सुनिता शिवाजी चेटले"
}
