{
  "village_code": "271700080220310000",
  "village_name": "पारवा",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4111,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:27:32Z",
  "surveys": [
    "120/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्जदारः सुशेलाबाई शिवाजी मोकमपल्‍ले यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे पारवा येथील सर्वे/गट नं 120/1 क्षेत्र 0.8000 हे.आर व जुना फेरफार क्रमांक 3940 नुसार शेतीच्‍या ऑनलाईन 7/12 वर पुर्वीचे नाव सुशीलाबाई शिवाजी मोकमपल्‍ले असे झाले आहे.तरी आधारनुसार नावाची नोंद करण्‍यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्‍या अर्जावरुन व सोबत दिलेल्‍या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे सुशेलाबाई शिवाजी मोकमपल्‍ले या नावाची फेरफारला नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "सुनिता शिवाजी चेटले"
}
