{
  "village_code": "271700080220310000",
  "village_name": "पारवा",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4114,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:27:32Z",
  "surveys": [
    "122/2",
    "123/4/ब",
    "125/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदारः संभाजी देवराव कराळे यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे पारवा येथील सर्वे/गट नं 122/2 क्षेत्र 1.000 हे.आर व सर्वे/गट नं 123/4/ब क्षेत्र 0.3100 हे.आर व सर्वे/गट नं.125/1 क्षेत्र 0.5000 हे.आर शेतीच्‍या ऑनलाईन 7/12 वर पुर्वी असलेले नाव संभा देवराव कराळे असे होते तरी आधारनुसार नावाची नोंद करण्‍यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्‍या अर्जावरुन व सोबत दिलेल्‍या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे संभाजी देवराव कराळे या नावाची फेरफारला नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "सुनिता शिवाजी चेटले"
}
