{
  "village_code": "271700080220330000",
  "village_name": "शेखराजुर",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 7216,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-04-10",
  "objection_until": "2026-04-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:43:13Z",
  "surveys": [
    "194/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10-04-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08-04-2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : 2025/आर ओ आर/अ/सीआर/-276\nआदेश दिनांक : 27/03/2026\nमा.उपविभागीय अधिकारी गंगाखेड यांचा आदेश क्रमांक 2025/आरओआर/अ/सीआर-276 प्रकरण दाखल दिनांक 08/07/2025 संगणक क्रमांक-2025-0086 निकाल दिनांक 27/03/2026 नुसार\nमौजे शेखराजूर येथील गट क्र. 194/अ मधील 0.8000 हे.आर क्षेत्रा बाबत दि.22/05/2025 रोजी मंजुर फेरफार क्र.6987 हा मा.दिवानी न्‍यायालयाच्‍या आदेशा विरुध्‍द मंजुर करण्‍यात आलेला असल्‍याने याव्‍दारे रद्द करण्‍यात आला आहे. व ज्ञानेश्‍वर कामाजी पाटील यांचे नावे असलेली गट क्रं. 194/अ मधील क्षेत्र 0.8000 हे.आर शेती ज्‍याचा फेरक्रमांक 6987 हा रद्द करुन शेख अली शेख कासिमसाब यांचे नावे गट क्रं. 194/अ मधील क्षेत्र 0.8000 हे.आर शेती मा.उपविभागीय अधिकारी गंगाखेड यांचे आदेश क्रमांक 2025/आरओआर/अ/सीआर-276 प्रकरण दाखल दिनांक 08/07/2025 संगणक क्रमांक-2025-0086 निकाल दिनांक 27/03/2026 नुसार फेरफारला नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "नवनाथ श्रीमंत फड"
}
