{
  "village_code": "271700080220340000",
  "village_name": "वाडी बु",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1090,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:42:52Z",
  "surveys": [
    "22/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदारः नवनाथ लिंबाजी भस्‍के यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे वाडी बु.येथील सर्वे/गट नं 22/ब क्षेत्र 1.8600 हे.आर जुना फेरफार क्रमांक 209 नुसार शेतीच्‍या ऑनलाईन 7/12 पुर्वी असलेले नाव नवनाथ लिंबाजी असे होते तरी आधारनुसार नावाची नोंद करण्‍यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्‍या अर्जावरुन व सोबत दिलेल्‍या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे नवनाथ लिंबाजी भस्‍के या नावाची फेरफारला नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "नवनाथ श्रीमंत फड"
}
