{
  "village_code": "271700080220350000",
  "village_name": "वाडी खु",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1101,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:42:16Z",
  "surveys": [
    "10/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/आर ओ आर/कलम-85/कावी दि.07/10/2026\nआदेश दिनांक : 07/10/2026\nलिहून देणारः\nपुरभाजी भुजंगा भस्के,संतराम भुजंगा भस्के,अमृता कोंडीबा भस्के,भिमराव कोंडीबा भस्के,मारोती कोंडीबा भस्के,देवराव संभाजी भस्के,प्रभाकर संभाजी भस्के,माणिकराव संभाजी भस्के यांची सामाईक शेती मौजे वाडी खु.येथील सर्वे/गट नं 10/2 क्षेत्र 0.2200 हे.आर शेती असून त्‍यापैकी 0.1000 हे.आर शेतीची खालील आदेशानुसार विभागणी केली आहे.करिता\nलिहून घेणारः\n1)गजानन भीमराव भस्‍के यांना मौजे वाडी खु.येथील सर्वे/गट क्रमांक 10/2 क्षेत्र 0.0500 हे.आर शेती\n2)अशोक अमृता भस्‍के यांना मौजे वाडी खु.येथील सर्वे/गट क्रमांक 10/2 क्षेत्र 0.0500 हे.आर शेती आदेशाने वाटून दिली.\nकरिता मा.नायब तहसिलदार म.पालम यांचा आदेश क्रमांक जा.क्र.2026/आर ओ आर/कलम-85/कावी दि.07/10/2026 नुसार फेरफारला नोंद घेण्‍यात आली.",
  "talathi": "नवनाथ श्रीमंत फड"
}
