{
  "village_code": "271700080220360000",
  "village_name": "गुळखंड",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1858,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:20:07Z",
  "surveys": [
    "64/5",
    "65/6/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nअर्जदार अमिनसाब महेबूब शेख यांनी विनंती अर्ज दिला आहे की,\nमौ. गुळखंड येथील\nसर्वे न. 64/5 मध्ये क्षेत्र 0.83 हे.आर.,\nसर्वे न.65/6/ब मध्ये क्षेत्र 0.44 हे.आर.\nसर्वे नं. 65/6/अ मध्ये क्षेत्र 0.54 हे.आर.\nसर्वे नं.65/7/2 मध्ये क्षेत्र 0.58 हे.आर.\nशेतजमीन च्या ऑनलाईन 7/12 वर आडनावाची नोंद तसेच होल्डिंग एकत्र करण्यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड, व शपथपत्र सादर केले आहे. करिता अर्जदाराच्या विनंती अर्जा वरून व सोबत दिलेल्या कागदपत्रावरून आधार प्रमाणे अमिनसाब महेबूब शेख या नावाची फेरफार ला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "इब्राहीमखान खाजाखान पठाण"
}
