{
  "village_code": "271700080220360000",
  "village_name": "गुळखंड",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1868,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:13:54Z",
  "surveys": [
    "48/2",
    "62/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : 2026/आरओआर/कलम85/कावी\nआदेश दिनांक : 21/10/2026\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85(2)अन्वये मा. नायब तहसिलदार पालम यानी खालीलप्रमाणे जमिनीचे वाटपाचे आदेश दिले आहेत.\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\n1. रजाक मोहम्मद युसुफ पटेल, यांची गुळखंड येथील शेतजमीन गट/सर्व्हे क्रमांक 62/3 मध्ये 0.96 हे.आर. पो.ख.0. 02 हे.आर. लागवडीयोग्य शेतजमीन त्यांनी\n2. साजिद रजाक पटेल यांची गुळखंड येथील शेतजमीन गट/सर्वे क्रमाक 48/2 मध्ये 0.53 हे.आर. लागवडीयोग्य शेतजमीन त्यांनी\nवाटणीपत्राने लिहून घेणार:-\n1. नजीराबी रजाक पटेल यांना मौजे गुळखंड येथील शेतजमीन गट/सर्व्हे क्रमांक 62/3 मधील 0.40 हे.आर. शेतजमीन वाटून दिली.\n2. सुलताना साजिद पटेल यांना मोजे गुळखंड येथील शेतजमीन गट/सर्वे क्रमांक 48/2 मधील 0.53 हे.आर. शेतजमीन वाटून दिली.\n.करिता मा.नायब तहसिलदार पालम यांचे आदेश : जा.क्र 2026/आर.ओ.आर/कलम-85/कावी-दि.21/10/2026 नुसार फेरफार ला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "इब्राहीमखान खाजाखान पठाण"
}
