{
  "village_code": "271700080220370000",
  "village_name": "जवळा",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1537,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:22:07Z",
  "surveys": [
    "82/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026\nअ.पा.क. शेरा कमी करणे\nअर्जदार मारोती पंडितराव पौळ रा. मोजे. फळा यांनी अर्ज दिला कि, त्यांची मोजे जवळा शिवारात सर्वे न. 82/3 मध्ये शेतजमीन असून आजरोजी ते सज्ञान झाले आहेत. तरी अपाक नोंद कमी करण्यात यावी असा अर्ज सादर केलेला आहे, त्यानुसार अर्जदार यांनी सादर केलेले टी.सी. आधार कार्ड आधारे अपाक नोंद कमी करण्यात आली. करिता फेरफार ला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "इब्राहीमखान खाजाखान पठाण"
}
