{
  "village_code": "271700080220370000",
  "village_name": "जवळा",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1538,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:22:07Z",
  "surveys": [
    "62/17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार रमेश गोविंदराव पौळ यांनी विनंती अर्ज दिला आहे की, मौ. जवळा येथील गट क्र/सर्वे न. 62/17 क्षेत्र 1.05 हे.आर.शेतजमीन च्या ऑनलाईन 7/12 वर आडनावाची नोंद करण्यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड, व शपथपत्र सादर केले आहे. करिता अर्जदाराच्या विनंती अर्जा वरून व सोबत दिलेल्या कागदपत्रावरून आधार प्रमाणे रमेश गोविंदराव पौळ या नावाची फेरफार ला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "इब्राहीमखान खाजाखान पठाण"
}
