{
  "village_code": "271700080220380000",
  "village_name": "घोडा",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 484,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:20:31Z",
  "surveys": [
    "21/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 07-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01-10-2026\nशाखाधिकारी दि.परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म,परभणी शाखा पालम यांनी दिनांक.03/09/2026 रोजीचे पत्र देऊन कळविले आहे कि,पालम शाखेअंतर्गत असलेल्या शिवनेरी कॉलेज येथील श्री.मुकुंद सुधाकर कदम या शिक्षकाला वैयक्तिक लोन वाटप आहे तरी ते मयत झाले असुन त्यांच्याकडे बँकेची बाकी रुपये 458390 रु.आहे.तरी त्यांचे वारस श्री.सुधाकर पंडितराव कदम हे आहेत.त्यांच्या शेत सर्वे नं.21/अ मौजे घोडा येथे असुन त्यांच्या सातबारावर कर्जाच्या बोजाची नोंद करावी.असे पत्र दिल्यावरून व सोबत कोर्ट विद्यमान न्यायाधीश,सहकार न्यायालय नांदेड यांचेकडील दि.30/09/2025 रोजीचा न्यायनिर्णय दावा क्र.सी.सी.पी.124/2025 दिल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अशोक किशनराव कुगणे"
}
