{
  "village_code": "271700080220380000",
  "village_name": "घोडा",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 486,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:20:31Z",
  "surveys": [
    "3/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nअर्जदार अभिजीत दिनकरराव कदम रा.घोडा यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ.घोडा शिवारात गट क्र /सर्वे क.3/अ मध्ये वहीतीलायक क्षेत्र 1 हे 09 आर शेतजमीन असुन सदरील शेतजमीन ही फेरफार क्रमांक 1 ने आलेली असुन सदर सातबारावर त्यांचे नाव अभीजित दिनकरराव कदम असे असुन अभीजित नावातील वेलांटी दुरुस्तीसाठी खातेदार यांनी सादर केलेला अर्ज व प्रतिज्ञालेखआधारे त्यांचे नाव वरील गटावर अभिजीत दिनकरराव कदम अशी नाव दुरुस्तीची नोंद फेरफारला घेण्यात आली.",
  "talathi": "अशोक किशनराव कुगणे"
}
