{
  "village_code": "271700080220380000",
  "village_name": "घोडा",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 488,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:41:39Z",
  "surveys": [
    "30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026\nअर्जदार अंगद ग्यानु चांदणे रा.सोमेश्वर यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ. घोडा शिवारात गट क्र/सर्वे क्र. 30 मध्ये शेत जमीन असुन सदरील शेतामध्ये त्यांनी एक बोअरवेल खोदला आहे. खातेदारांनी सादर केलेला अर्ज , शपथपत्र आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अशोक किशनराव कुगणे"
}
