{
  "village_code": "271700080220390000",
  "village_name": "सिरपुर",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1083,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:47:25Z",
  "surveys": [
    "44/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nअर्जदार दशरथ बालालासाहेब दुधाटे यांचे मौजे सिरपुर येथील शेत गट क्र. 44/ब मधे ७/१२ अभिलेखात नाव नजर चुकीने दशरथ बालाजी दुधाटे असे झाले आहे तरी अर्जदाराच्या अर्जावरुन सदरील नाव आधार कार्ड प्रमाणे दशरथ बालालासाहेब दुधाटे असे दुरुस्त करुण्यासाठी दिलेल्या अर्जावरुन सदरील नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मनिष रामराव गुंगे"
}
