{
  "village_code": "271700080220400000",
  "village_name": "सायाळा",
  "taluka_name": "पालम",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2156,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:45:10Z",
  "surveys": [
    "56/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-10-2026\nअर्जदार मारोती माधव चवरे यांनी अर्ज व शपथपत्र तसेच 1454 फेरफार नुसार जमीन हस्तांतरण झालेली फेरफार नक्कल दिल्यावरून मौजे सायाळा येथील शेत सर्वे/गट क्रमांक 56/2 मध्ये नवीन एक विहीर माधव दिगांबर यांची ( 985 ) ही नोंद कमी करून अर्जदार यांच्या नावे विहीर नोंद घेण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "विष्णु माणिकराव मुळे"
}
